महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
एकूण जागा :- २२८
पदांचे विवरण :-
१) उद्योग निरीक्षक गट क (उद्योग संचालनालय) :- ०६ जागा
२) दुय्यम निरीक्षक गट क (राज्य उत्पादन शुल्क) :- ०९ जागा
३) कर सहाय्यक गट क (वित्त विभाग) :- ११४ जागा
४) लिपिक टंकलेखक (मराठी) :- ८९ जागा
५) लिपिक टंकलेखक (इंग्रजी):- १० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) उद्योग निरीक्षक गट क:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका / पदवी अथवा विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) इतर सर्व पदे:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
टंकलेखन पात्रता:-
१) कर सहाय्यक:- शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मराठी ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) लिपिक टंकलेखक (मराठी):- शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मराठी ३० शब्द प्रति मिनिट सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) लिपिक टंकलेखक (इंग्रजी):- शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :-
१) उद्योग निरीक्षक गट क (उद्योग संचालनालय) :- १९ ते ३८वर्षे
२) दुय्यम निरीक्षक गट क (राज्य उत्पादन शुल्क) :- १८ ते ३८वर्षे
३) कर सहाय्यक गट क (वित्त विभाग) :- १८ ते ३८वर्षे
४) लिपिक टंकलेखक (मराठी) :- १९ ते ३८वर्षे
५) लिपिक टंकलेखक (इंग्रजी):- १९ ते ३८वर्षे
(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:-
१) अमागास :- ३९४/-
२) मागास/ आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग :- २९४/-
३) माजी सैनिक:- ४४/-
अर्ज करण्याची मुदत:- ०१ ऑगस्ट २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क पूर्व परीक्षा भरती २०२२ । MPSC GROUP C RECRUITMENT 2022

0 टिप्पण्या