राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळात अधिकारी पदाची भरती २०२२ । NTPC Asst Officer Recruitment 2022

 

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळात अधिकारी पदाची भरती २०२२ । NTPC Asst Officer Recruitment 2022

भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळात ( NTPC ) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीत अर्ज करावे.


जागांची संख्या:- २० जागा 


पदाचे नाव:- Assistant Officer (Safety)


पदांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ०३ जागा 

२) अ.ज.:- ०१जागा 

३) इमाव :- ०५ जागा 

४) आ.दु.घ.:- ०१ जागा 

५) खुला:- १० जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Mechanical/ Electrical/ Production शाखेमधून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच औद्योगिक सुरक्षा विषयात पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे ०१ वर्षाचा संबंधित कामाचा  असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा:- ३० वर्षे 


परीक्षा शुल्क:- ३००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- १२ ऑगस्ट २०२२ ते २६ ऑगस्ट २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 


राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळात अधिकारी पदाची भरती २०२२ । NTPC Asst Officer Recruitment 2022



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu