भारतीय लष्करामध्ये TES-४८ अंतर्गत भरती २०२३ । Indian Army TES (10+2) Entry- 48 Jan 2023

 भारतीय लष्करामध्ये TES-४८ अंतर्गत भरती २०२३ । Indian Army TES (10+2) Entry- 48 Jan 2023


भारत सरकारच्या भारतीय लष्कराकडून अधिकारी पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय लष्करामध्ये TES-४८ अंतर्गत भरती २०२३ । Indian Army TES (10+2) Entry- 48 Jan 2023


जागांची संख्या:- ९० जागा 


शैक्षणिक पात्रता:-  उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणीक मंडळामधून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र सरासरी ७०% गुण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने JEE मुख्य परीक्षा २०२२ दिलेली असावी.


वयोमर्यादा:- १६ १/२ ते १९ १/२ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००३ ते ०१ जुलै २००६ दरम्यान झालेला असावा.)


विशेष सूचना:- सदर प्रवेश योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात येईल.


परीक्षा शुल्क:- कुठलेही शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत:- २२ ऑगस्ट २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



         


भारतीय लष्करामध्ये TES-४८ अंतर्गत भरती २०२३ । Indian Army TES (10+2) Entry- 48 Jan 2023

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu