महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने करावे.
जागांची संख्या:- ३८६
पदांचे विवरण:-
१) अतिरिक्त कायदा सल्लागार:- ०१ जागा
२) विधी अधिकारी:- ०१ जागा
३) उपमुख्य अग्निशमन अधिकारी:- ०१ जागा
४) विभागीय अग्निशमन अधिकारी:- ०१ जागा
५) उद्यान अधीक्षक:- ०१ जागा
६) सहाय्यक उद्यान अधीक्षक:- ०२ जागा
७) उद्यान निरीक्षक:- ०४ जागा
८) हॉर्टिकल्चर पर्यवेक्षक:- ०८ जागा
९) कोर्ट लिपिक:- ०२ जागा
१०) प्राणी रक्षक:- ०२ जागा
११) समाजसेवक:- ०३ जागा
१२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- ४१ जागा
१३) लिपिक:- २१३ जागा
१४) आरोग्य निरीक्षक:- १३ जागा
१५) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :- ७५ जागा
१६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) :- १८ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) अतिरिक्त कायदा सल्लागार:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी उत्तीर्ण असावा.उमेदवाराला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये ०७ वर्षे स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
२) विधी अधिकारी:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी उत्तीर्ण असावा.उमेदवाराला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये ०५ वर्षे स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
३) उपमुख्य अग्निशमन अधिकारी:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवारास भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.संबंधित पदावर ०५ वर्षे सलग सेवा झालेली असावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
४) विभागीय अग्निशमन अधिकारी:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.संबंधित पदावर ०५ वर्षे सलग सेवा झालेली असावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
५) उद्यान अधीक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (B.Sc. Horticulture/ Forestry) उत्तीर्ण असावा.उमेदवाराला शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये ०५ वर्षे संबंधित पदाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
६) सहाय्यक उद्यान अधीक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (B.Sc. Horticulture/ Forestry) उत्तीर्ण असावा.उमेदवाराला शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये ०५ वर्षे संबंधित पदाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
७) उद्यान निरीक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (B.Sc. Horticulture/ Forestry) उत्तीर्ण असावा.उमेदवाराला शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये ०५ वर्षे संबंधित पदाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
८) हॉर्टिकल्चर पर्यवेक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (B.Sc. Horticulture/ Forestry) उत्तीर्ण असावा.उमेदवाराला शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये ०५ वर्षे संबंधित पदाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
९) कोर्ट लिपिक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी. पात्रता उत्तीर्ण असावा. उमेदवाराला वरिष्ठ वकिलांकडे ०३ वर्षे संबंधित कामाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
१०) प्राणी रक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असावा.उमेदवाराला प्राणिसंग्रहालयाच्या ठिकाणी ०५ वर्षे संबंधित पदाचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
११) समाजसेवक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.S.W. हि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
१२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
१३) लिपिक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी. पात्रता उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता (MSCIT) असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
१४) आरोग्य निरीक्षक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
१५) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी/ पदविका उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
१६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी/ पदविका उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहर्ता असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- १८ ते ३८वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १०००/- (मागासवर्गीय - ८००/- ) ( माजी सैनिकांना कुठलेही शुल्क नाही)
अर्ज करण्याची मुदत:- १९ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेकडो जागांसाठी भरती २०२२ । Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment 2022
pcmc recruitment 2022, pcmc recruitment, pcmc recruitment 2021, pcmc recruitment 2020, pcmc job vacancy 2021, pcmc bharti 2021, pcmc job vacancy, pcmc job, pcmc teacher recruitment 2021, pcmc vacancy 2021, pcmc recruitment 2021 apply online, pcmc recruitment 2021 for civil engineers, pcmc government jobs, pcmc vacancy, pcmc civil engineer recruitment 2021, pcmc pharmacist recruitment 2021, pcmc jobs 2021, pcmc teacher recruitment 2020, pcmc staff nurse vacancy 2021, pcmc job recruitment 2020, pcmc job vacancy 2020, pcmc job recruitment 2021, pcmc mahanagarpalika bharti 2021, pcmc pharmacist recruitment 2020, pcmc junior engineer recruitment, pcmc medical officer recruitment, ycm hospital recruitment 2021, pcmc teacher recruitment, pcmc jobs 2020, pcmc online recruitment form, pcmc apply online, pcmc corporation jobs, pcmc medical officer recruitment 2021, pcmc naukri, pcmc recruitment for civil engineer, pcmc recruitment 2020 for civil engineer, pcmc vacancy 2020, pcmc engineer recruitment, pcmc nursing vacancy, pcmc government jobs 2021, pcmc gov job, pcmc staff nurse vacancy, pcmc pimpri chinchwad municipal corporation ycmh gnm staff nurse jobs, pcmc job recruitment, pcmc govt jobs 2020, pcmc job online form, pcmcjob, pcmc jobs for engineers

0 टिप्पण्या