बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो पदांची भरती | IBPS CRP PO/MT-XII RECRUITMENT 2022

बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो पदांची भरती | IBPS CRP PO/MT-XII RECRUITMENT 2022



भारत सरकारच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) यांचे कडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :-  IBPS CRP PO/MT-XII 


जागांची संख्या :- ६४३२ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा कुठल्याही शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी.


वय मर्यादा :- २० ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करण्याची मुदत :- ०२ ऑगस्ट २०२२  ते  २२  ऑगस्ट २०२२


परीक्षा शुल्क :- ८५०/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक :- १७५/-)


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो पदांची भरती | IBPS CRP PO/MT-XII RECRUITMENT 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu