केंद्रीय रेशीम बोर्ड मध्ये भरती २०२२ । CENTRAL SILK BOARD RECRUITMENT 2022

 

केंद्रीय रेशीम बोर्ड मध्ये भरती २०२२ । CENTRAL SILK BOARD RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या केंद्रीय रेशीम बोर्ड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.


एकूण जागा:- ६६


पदाचे विवरण:- शास्त्रज्ञ ब (Scientist B )


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखा अथवा कृषी विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.


वेतन श्रेणी :- ७ व्या वेतन आयोगानुसार (रु. ५६१००/- ते रु.१७७५००/-)


वय मर्यादा:- उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.


अर्ज करण्याची मुदत:- १९ ऑगस्ट २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


केंद्रीय रेशीम बोर्ड मध्ये भरती २०२२ । CENTRAL SILK BOARD RECRUITMENT 2022




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu