भारत सरकारच्या भारतीय नौवहन महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ४६ जागा
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता:-
१) Management (१७ जागा ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/ PG Degree/ Diploma (Business Management) उत्तीर्ण असावा.
२) Finance (१० जागा):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Chartered Accountant / Cost Accountant उत्तीर्ण असावा.
३) HR (१० जागा):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/ MMS/ PG Diploma/ Degree (personnel Management/ Industrial Relations/ Labour Welfare/ HRD/ HRM) उत्तीर्ण असावा.
४) Law (०५ जागा):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree (Law) उत्तीर्ण असावा.
५) Fire & Security (०२ जागा):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/ B.Tech (Fire & Safety Engineering ) उत्तीर्ण असावा.
६) Civil Engineering (०१ जागा ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor Degree (Civil Engineering) उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक यांना १००/-)
अर्ज करण्याची मुदत:- १६ जुलै २०२२ ते १६ ऑगस्ट २०२२
ऑनलाईन परीक्षा :- ११ सप्टेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
भारतीय नौवहन महामंडळ भरती २०२२ । Shipping Corporation of India Recruitment 2022

0 टिप्पण्या