LIC हाऊसींग फायनान्स मध्ये विविध पदांची भरती । LIC HOUSING FINANCE RECRUITMENT 2022

 

LIC हाऊसींग फायनान्स मध्ये विविध पदांची भरती । LIC HOUSING FINANCE RECRUITMENT 2022


भारतातील गृहकर्ज व्यवसायातील अग्रगण्य अश्या LIC हाऊसींग फायनान्स मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


एकूण जागा :- ८०


पदांचे विवरण - 

१) सहाय्यक ( ASSISTANTS)  :- ५० जागा 

२) सहाय्यक व्यवस्थापक ( ASSISTANT MANAGERS ):- ३० जागा 


शैक्षणिक पात्रता 

१) सहाय्यक ( ASSISTANTS)  :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% सह पदवी उत्तीर्ण असावा. तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

२) सहाय्यक व्यवस्थापक ( ASSISTANT MANAGERS ):- उमेदवार ६०% सह पदवी अथवा कुठल्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.. तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. 

LIC HFL DME उमेदवारांसाठी :- उमेदवार ५०% सह पदवी अथवा कुठल्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. तीन वर्षाचा LIC HFL मध्ये DME पदाचा अनुभव आवश्यक.


वय मर्यादा:- २१ ते २८ वर्षे (LIC HFL DME उमेदवारांसाठी - २१ ते ४० वर्षे)


परीक्षा शुल्क:- 

१) सहाय्यक ( ASSISTANTS)  :- रु. ८००/- 

२) सहाय्यक व्यवस्थापक ( ASSISTANT MANAGERS ):- रु. ८००/- 


अर्ज करण्याची मुदत:- ०४ ऑगस्ट २०२२ ते २५ ऑगस्ट २०२२


वेतन :- 

१) सहाय्यक ( ASSISTANTS)  :- रु. ३३९६०/- 

२) सहाय्यक व्यवस्थापक ( ASSISTANT MANAGERS ):- रु. ८०११०/- 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


LIC हाऊसींग फायनान्स मध्ये विविध पदांची भरती । LIC HOUSING FINANCE RECRUITMENT 2022




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu