कर्मचारी निवड आयोगाकडून हजारो जागांसाठी भरती। SSC CONSTABLE RECRUITMENT 2022

  

कर्मचारी निवड आयोगाकडून हजारो जागांसाठी भरती। SSC CONSTABLE RECRUITMENT 2022



भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून ( SSC ) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.



पदांचे विवरण:- SSC Constable (Driver)


जागांची संख्या:- १४११


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणमंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:-  २१ ते ३० वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)


परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा/ अ.ज./ माजीसैनिक/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज  करण्याची मुदत:- ०८ जुलै २०२२ ते २१ मार्च २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कर्मचारी निवड आयोगाकडून हजारो जागांसाठी भरती। SSC CONSTABLE RECRUITMENT 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu