भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये (NABARD) अधिकारी म्हणून विविध पदांसाठी शेकडो पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १७० जागा
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS ) :- १६१ जागा
२) सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा सेवा) :- ०७ जागा
३) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' (P & SS):- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ८००/- ( अ.ज./अ.जा./दिव्यांग :- १५०/-, नाबार्ड कर्मचारी यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- १८ जुलै २०२२ ते ०७ ऑगस्ट २०२२
पूर्व परीक्षा :-०७ सप्टेंबर २०२२
जाहिरात
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS )/ राजभाषा
२) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' (P & SS)
अर्ज करण्यासाठी
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS )/ राजभाषा
२) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' (P & SS)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अधिकारी पदाची भरती । NABARD ASSISTANT MANAGER RECRUITMENT 2022
Youtube व्हिडिओ पाहण्यासाठी

0 टिप्पण्या