बँकिंग कर्मचारी निवड संस्था कडून हजारो जागांसाठी भरती २०२२। IBPS CRP CLERK RECRUITMENT 2022
भारत सरकारच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) यांचे कडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- IBPS CRP CLERK
जागांची संख्या:- ६०३५ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वय मर्यादा:- २० ते २८ वर्षे
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जुलै २०२२ ते २१ जुलै २०२२
परीक्षा शुल्क :-८५०/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक :- १७५/-)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
बँकिंग कर्मचारी निवड संस्था कडून हजारो जागांसाठी भरती २०२२। IBPS CRP CLERK RECRUITMENT 2022

0 टिप्पण्या