भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२२ । SEBI Recruitment 2022

 

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२२ । Sebi Recruitment 2022


 भारत सरकारच्या भारतीय प्रतिभुती आणि विनिमय बोर्ड (SEBI) मध्ये  भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २४ जागा


पदांचे विवरण:-

१) सहाय्यक व्यवस्थापक ( Information Technology)


शैक्षणिक पात्रता:-

१) सहाय्यक व्यवस्थापक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- १०००/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग यांना १००/-)


अर्ज करण्याची मुदत:- ३१ जुलै २०२२


महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र:- औरंगाबाद ,  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर ,  पुणे 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी


भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२२ । SEBI  Recruitment 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu