भारतीय वायुसेनेमध्ये AFCAT- २०२२ साठी भरती । Indian Airforce AFCAT-2022 Recruitment

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- AFCAT 02/2022 आणि NCC SPECIAL ENTRY
एकूण जागा:- २५६ जागा
जागांचे विवरण:-
१) AFCAT 02/2022:- ( FLYING BRANCH )
( GROUND DUTY TECHNICAL )
( GROUND DUTY NON-TECHNICAL)
२) NCC SPECIAL ENTRY:- ( FLYING BRANCH )
३) METEOROLOGY ENTRY:- ( GROUND DUTY NON-TECHNICAL )
शैक्षणिक पात्रता:-
१) AFCAT/ NCC SPECIAL ENTRY :- उमेदवार इयत्ता बारावी भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन ५०% सह उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित विषयात पदवी धारक असावा. ( पदानुसार वेगवेगळी )
२) METEOROLOGY ENTRY:- उमेदवार संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वय मर्यादा:-
१) FLYING BRANCH:- २० ते २४ वर्षे
२) GROUND DUTY TECHNICAL/ NON-TECHNICAL:- २० ते २६ वर्षे
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जून २०२२ ते ३० जून २०२२
परीक्षा शुल्क:- २५०/-
जाहिरात
अर्ज करण्यासाठी
0 टिप्पण्या