संयुक्त रक्षा सेवा (I)परीक्षा २०२२ | UPSC CDS I RECRUITMENT 2022

 

संयुक्त रक्षा सेवा (I)परीक्षा २०२२ | UPSC CDS I RECRUITMENT 2022

भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून संयुक्त रक्षा सेवा (I) परीक्षा २०२२ चे आयोजन करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- संयुक्त रक्षा सेवा (I) परीक्षा २०२२ | UPSC CDS I RECRUITMENT 2022


जागांची संख्या:- ३४१ जागा 


जागांचे विवरण:- 

१) IMA , डेहराडून :- १०० जागा 

२) INA , इझिमला  :- २२ जागा 

३) AFA, हैदराबाद :- ३२ जागा 

४) OTA , चेन्नई (पुरुष) :- १७० जागा 

५) OTA, चेन्नई ( महिला ) :- १७ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) IMA , डेहराडून आणि OTA, चेन्नई  :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 

२) INA , इझिमला  :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 

३) AFA, हैदराबाद :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजचे ( बारावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचे )


वय मर्यादा :- २० ते २४ वर्षे ( उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जानेवारी २००३  दरम्यान झालेला असावा.)


अर्ज करण्याची मुदत :- ११ जानेवारी २०२२


परीक्षा शुल्क :- २००/- ( अ.जा./ अ.ज./ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


परीक्षा दिनांक :- १० एप्रिल २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu