जागांची संख्या:- ११४५ जागा
पदांचे विवरण :-
१) वैद्यकीय अधिकारी:- १५ जागा
२) सहाय्यक निबंधक:- ०६ जागा
३) खाजगी सचिव:- ०२ जागा
४) सुरक्षा अधिकारी:- ०१ जागा
५) योग आयोजक:- ०१ जागा
६) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक:- ०५ जागा
७) परिचारिका:- ०७ जागा
८) सहाय्यक व्यवस्थापक (अतिथी निवास):- ०१ जागा
९) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):- ०५ जागा
१०) कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल) :- ०५ जागा
११) सहाय्यक सुरक्षा अधिकारी:- ०४ जागा
१२) वरिष्ठ सहाय्यक:- ४५ जागा
१३) हिंदी अनुवादक:- ०२ जागा
१४) वैयक्तिक सहाय्यक:- ०९ जागा
१५) व्यावसायिक सहाय्यक:- १६ जागा
१६) सामाजिक कार्यकर्ता:- ०३ जागा
१७) फिजिओथेरेपीस्ट :- ०२ जागा
१८) एक्स-रे तंत्रज्ञ:- ०२ जागा
१९) Horticulturist:- ०१ जागा
२०) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक:- ५८ जागा
२१) Assistant Archivist:- ०१ जागा
२२) खेळ प्रशिक्षक:- ०१ जागा
२३) Semi Professional Assistant:- १७ जागा
२४) Pharmacist:- ०५ जागा
२५) तांत्रिक सहाय्यक ( संगणक ):- ०५ जागा
२६) तांत्रिक सहाय्यक ( आरोग्य केंद्र ):- ०२ जागा
२७) सांख्यिकीय सहाय्यक:- ०२ जागा
२८) तांत्रिक सहाय्यक ( इतर विभाग ):- ५१ जागा
२९) स्वच्छता निरीक्षक:- ०१ जागा
३०) Tabla Accompanists:- १२ जागा
३१) Pakhawaj Player:- ०१ जागा
३२) Sarangi Accompanists:- ०२ जागा
३३) Violin Accompanists:- ०२ जागा
३४) Mridangam Accompanists:- ०१ जागा
३५) Harmonium Accompanists:- ०१ जागा
३६) Tanpura Accompanists:- ०४ जागा
३७) प्रयोगशाळा सहाय्यक:- ५३ जागा
३८) सहाय्यक:- ८० जागा
३९) लघुटंकलेखक:- ७७ जागा
४०) Works Assistant:- ०३ जागा
४१) सहाय्यक ( भांडार ):- ०२ जागा
४२) Salesman, DHMI:- ०२ जागा
४३) ग्रंथालय सहाय्यक:- ०५ जागा
४४) कनिष्ठ सहाय्यक:- २३६ जागा
४५) दूरध्वनी चालक:- ०८ जागा
४६) कनिष्ठ सहाय्यक ( भांडार ):- ०१ जागा
४७) Junior Work Assistant:- ३५ जागा
४८) ग्रंथालय परिचर:- १०९ जागा
४९) Health Attendant:- १८ जागा
५०) प्रयोगशाळा परिचर:- १५२ जागा
५१) अभियांत्रिकी परिचर:- ५२ जागा
शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
परीक्षा शुल्क :-
१) खुला:- १०००/-
२) इतर मागासवर्ग / आर्थिकदृष्ट्या मागास:- ८००/-
३) अ.जा/ अ.ज./ दिव्यांग :- ६००/-
अर्ज करण्याची मुदत:- २३ फेब्रुवारी २०२१ ते १६ मार्च २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या