बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शेकडो जागांची भरती । BANK OF MAHARASHTRA OFFICER RECRUITMENT 2021

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शेकडो जागांची भरती । BANK OF MAHARASHTRA OFFICER RECRUITMENT 2021

https://getjob111.blogspot.com/

 

भारतातील महत्वाच्या अशा बँक ऑफ महाराष्ट्र (BANK OF MAHARASHTRA) मध्ये अधिकारी पदासाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- Bank of Maharashtra Generalist Officer Scale II 


जागांची संख्या:- १५० 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:-  २२ जागा 

२) अ.ज.:- ११ जागा 

३) इतर मागासवर्ग:- ४० जागा 

४) आर्थिक दृष्ट्या मागास:- १५ जागा 

५) खुला:- ६२ जागा 


शैक्षणिक पात्रता:-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास ३ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.


वय मर्यादा:- २५ ते ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ११८०/- ( अ.जा./ अ.ज. :- ११८/-)


वेतनश्रेणी:-  ४८१७०- (१७४०/१)-४९९१०-(१९९०/१०)-६९८१०/-


परीक्षाविधीन कालावधी:- १२ महिने 


परीक्षा पद्धती:- परीक्षा हि वस्तुनिष्ठ स्वरूपात संगणकीय पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा चार विभागात (विषय)  घेण्यात येईल 

१) इंग्रजी भाषा:- २० गुण 

२) परिणाम योग्यता (Quantitative Aptitude):- २० गुण 

३) तर्क क्षमता (Reasoning Ability):- २० गुण 

४) व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) :- ९० गुण 

एकूण गुण :- १५० 


महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे:- मुंबई , ठाणे, नवी मुंबई,  नागपूर,औरंगाबाद , पुणे 


अर्ज करण्याची मुदत:- २२ मार्च २०२१ ते ०६ एप्रिल २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu