हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये शेकडो जागांची भरती २०२१ । Hindustan Aeronautics Ltd (HAL) Recruitment 2021
जागांची संख्या:- १००
पदांचे विवरण:-
१) Design Trainee:- ६० जागा
२) Management Trainee (Technical):- ४० जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २८ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ५००/- (अ.जा./ अ.ज/ दिव्यांग यांना शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- १७ मार्च २०२१ ते ०५ एप्रिल २०२१
संगणकीय परीक्षा:- २४ व २५ एप्रिल २०२१
प्रत्यक्ष मुलाखत दिनांक:- १७ ते १९ मे २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या