
भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून केंद्रीय सशस्त्र दलामध्ये (CAPF ) अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- सहाय्यक कमांडंट | UPSC CAPF (Assistant Commandants)
एकूण जागांची संख्या:- १५९ जागा
जागांचे विवरण:-
१) सीमा सुरक्षा दल (BSF) :- ३५ जागा
२) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF ) :- ३६ जागा
३) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) :- ६७ जागा
४) भारत तिबेट सीमा पोलीस दल (ITBP ) :- २० जागा
५) सशस्त्र सीमा दल (SSB ):- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २० ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- २००/- (अ.जा./ अ.ज./ महिला यांना कुठलेही शुल्क नाही)
अर्ज करण्याची मुदत:- १५ एप्रिल २०२१ ते ०५ मे २०२१
परीक्षा दिनांक:- ०८ ऑगस्ट २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
संघ लोकसेवा आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती । UPSC Central Armed Police Forces (Assistant Commandants) Recruitment 2021
0 टिप्पण्या