
भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून ( SSC ) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांचे विवरण:- Multi-Tasking (Non-Technical) Staff Examination
जागांची संख्या:- (लवकरच जाहीर करण्यात येईल)
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणमंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:-
१) १८ ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००३ दरम्यान झाला असावा.)
२) १८ ते २७ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९४ ते ०१ जानेवारी २००३ दरम्यान झाला असावा.)
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा/ अ.ज./ महिला/ माजीसैनिक/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- ०५ फेब्रुवारी २०२१ ते २१ मार्च २०२१
संगणकीय परीक्षा दिनांक:- ०१ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१
वर्णनात्मक परीक्षा:- २१ नोव्हेंबर २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या