
भारत सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ३०० जागा
पदांचे विवरण:-
१) Electrician:- ८० जागा
२) Fitter:- ८० जागा
३) Machinist Composite:- ३० जागा
४) Welder (Gas & Electric):- २० जागा
५) Turner:- २० जागा
६) Computor (COPA/ PASAA):- ३० जागा
७) Draughtsman (Mechanic):- ०५ जागा
८) Electrical Mechanic:- ०५ जागा
९) Mechanic Motor Vehicle:- ०५ जागा
१०) Machinist (Grinder):- ०५ जागा
११) Mason:- ०५ जागा
१२) Painter (General):- ०५ जागा
१३) Carpenter:- ०५ जागा
१४) Plumber:- ०५ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता दहावी तसेच संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण केला असावा.
वय मर्यादा:- १४ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत:- ०२ फेब्रुवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२१
अर्ज पोहोचण्याची तारीख:- ०१ मार्च २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या