भारतातील सर्वात मोठ्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (Reserve Bank of India) शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- कार्यालय परिचर । RBI OFFICE ATTENDANTS
जागांची संख्या:- ८४१ जागा
जागांचे विवरण:-
१) अ.जा.:- २५ जागा
२) अ.ज:- ७५ जागा
३) इतर मागासवर्ग:- २११ जागा
४) आर्थिकदृष्ट्या मागास:- ७६ जागा
५) खुला:- ४५४ जागा
महाराष्ट्रातील एकूण जागा:- २५७
१) मुंबई विभाग:- २०२ जागा
२) नागपूर विभाग:- ५५ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)
परीक्षा शुल्क:- ४५०/- (अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजीसैनिक :- ५०/- )
अर्ज करण्याची मुदत:- २४ फेब्रुवारी २०२१ ते १५ मार्च २०२१
संगणकीय परीक्षा:- ०९ व १० एप्रिल २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये शेकडो जागांची भरती | Reserve Bank of India Recruitment 2021

0 टिप्पण्या