भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांची शेकडो जागांची भरती । Indian Air Force Civilian Recruitment 2021

 

भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांची शेकडो जागांची भरती । Indian Air Force Civilian Recruitment 2021



भारतीय वायुसेनेमध्ये ( Indian Air Force ) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज पाठवावेत.


जागांची संख्या:- २५७


पदांचे विवरण:-

१) MTS :- ७० जागा 

२) House Keeping Staff:- ४३ जागा 

३) Mess Staff:- ४९ जागा 

४) कनिष्ठ श्रेणी लिपिक:- ११ जागा 

५) लिपिक हिंदी टंकलेखक:- ०२ जागा 

६) लघुलेखक (Grade II ):- ०३ जागा 

७) भांडार अधीक्षक:- ०३ जागा 

८) भांडार व्यवस्थापक:- ०३ जागा 

९) Laundryman:- ०७ जागा 

१०) वॉर्ड सहाय्यिका:- ०१ जागा 

११) सुतार:- ०२ जागा 

१२) पेंटर:- ०४ जागा 

१३) Vulcaniser:- ०२ जागा 

१४) Civilian Mechanical Transport Driver:- ०९ जागा 

१५) स्वयंपाकी:- ४१ जागा 

१६) Fireman:- ०८ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) MTS :-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

२) House Keeping Staff:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

३) Mess Staff:-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

४) कनिष्ठ श्रेणी लिपिक:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच ३० श.प्र.मी. इंग्रजी (टंकलेखन यंत्र) अथवा ३५ श.प्र. मी. इंग्रजी (संगणक ) टंकलेखन वेग असणे आवश्यक.

५) लिपिक हिंदी टंकलेखक:-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच २५ श.प्र.मी. हिंदी (टंकलेखन यंत्र) अथवा ३० श.प्र. मी.हिंदी (संगणक ) टंकलेखन वेग असणे आवश्यक.

६) लघुलेखक (Grade II ):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच  (Dictation—10 minutes @ 80 word per minute व  Transcription 50 minutes English on computer)

७) भांडार अधीक्षक:-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य 

८) भांडार व्यवस्थापक:-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य 

९) Laundryman:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

१०) वॉर्ड सहाय्यिका:-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

११) सुतार:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच ITI उत्तीर्ण असावा.

१२) पेंटर:-  उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच ITI उत्तीर्ण असावा.

१३) Vulcaniser:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

१४) Civilian Mechanical Transport Driver:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराजवळ जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना व दोन वर्षाचा अनुभव असावा.

१५) स्वयंपाकी:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील पदविका किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराजवळ ०१ वर्षाचा अनुभव असावा.

१६) Fireman:-उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराने अग्निशमन विषयाचे उचित प्रशिक्षण घेतले असावे. उमेदवार संबंधित पदाच्या दृष्टीने शारीरिक दृष्ट्या पात्र असावा.


वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे 


अर्ज करण्याची मुदत:- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज करावे 


परीक्षा शुल्क :- कुठलेही परीक्षा शुल्क नाही 


जाहिरात व अर्जाचा नमुना 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांची शेकडो जागांची भरती । Indian Air Force Civilian Recruitment 2021


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu