
भारताच्या सर्वात मोठ्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (RBI) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- कनिष्ठ अभियंता । RBI Jr. ENGINEER
जागांची संख्या:- ४८
पदांचे विवरण:-
१) कनिष्ठ अभियंता (Civil) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असावा.
२) कनिष्ठ अभियंता (Electrical):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical/ Electronics Engg) अभियांत्रिकी पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- उमेदवारचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)
अर्ज करण्याची मुदत:- ०२ फेब्रुवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१
परीक्षा दिनांक:- ०८ मार्च २०२१
परीक्षा शुल्क :- ८५०/- अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजीसैनिक :- ५०/-, रिझर्व्ह बँक कर्मचारी यांना कुठलेही शुल्क नाही)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या