भारतीय लष्करामध्ये भरती २०२१ । INDIAN ARMY TES-2021 RECRUITMENT

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय लष्करामध्ये (TES - 2021) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- Technical Entry Scheme (TES – 45) – Jul 2021
जागांची संख्या:- ९०
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता बारावी (PCM) ७०% सह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ दरम्यान झाला असावा.
अर्ज करण्याची मुदत:- ०१ फेब्रुवारी २०२१ ते ०२ मार्च २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या