भारतीय नौसेना हजारो जागांची भरती । INDIAN NAVY TRADESMAN RECRUITMENT 2021

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये (Indian Navy) हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- INDIAN NAVY TRADESMAN MATE
जागांची संख्या:- ११५९
जागांचे विवरण:-
१) पूर्व नौदल मुख्यालय:- ७१० जागा
२) पश्चिम नौदल विभाग:- ३२४ जागा
३) दक्षिण नौदल विभाग:- १२५ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच ITI उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे
अर्ज करण्याची मुदत:- २२ फेब्रुवारी २०२१ ते ०७ मार्च २०२१
परीक्षा शुल्क:- २०५/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या