सीमा रस्ते संघटना ( BRO ) मध्ये विविध पदांची भरती | BORDER ROAD ORGANISATION RECRUITMENT 2021

भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटना (Border Road Organisation) मध्ये विविध पदांच्या शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या मुदतीत पाठवावेत.
पदांची संख्या:- ४५९ जागा
पदांचे विवरण:-
१) ड्राफ्टमॅन:- ४३ जागा
२) भांडार पर्यवेक्षक :- ११ जागा
३) रेडियो यंत्रज्ञ:- ०४ जागा
४) प्रयोगशाळा सहाय्यक :- ०१ जागा
५) Multi Skilled Worker (Mason):- १०० जागा
६) Multi Skilled Worker (Driver Engine Static):- १५० जागा
७) Store Keeper Technical:- १५० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) ड्राफ्टमॅन :- इयत्ता १२ वी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
२) भांडार पर्यवेक्षक :- संबंधित क्षेत्रातील पदवी प्रमाणपत्र तसेच अनुभव आवश्यक
३) रेडियो यंत्रज्ञ :- १० उत्तीर्ण तसेच रेडियो यंत्रज्ञ औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र उत्तीर्ण
४) प्रयोगशाळा सहाय्यक :- १२ उत्तीर्ण तसेच प्रयोगशाळा सहाय्यक प्रमाणपत्र उत्तीर्ण
वय मर्यादा :- ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

५) Multi Skilled Worker (Mason):- इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र उत्तीर्ण
६) Multi Skilled Worker (Driver Engine Static):- इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र उत्तीर्ण
७) Store Keeper Technical:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे.
७) Store Keeper Technical:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :- ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
१) पद क्र. १,२,३,४,७:- १८ ते २७ वर्षे
२) पद क्र. ५ व ६:- १८ ते २५ वर्षे
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- उमेदवारांनी अर्ज १८ फेब्रुवारी २०२१ पासून ४५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर पोहचतील अश्या प्रकारे पाठवावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
"Commandant GREF Centre,
Dighi camp,
Pune- 411 015"
परीक्षा शुल्क :- ५०/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या