प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती २०२१ । C-DAC MUMBAI RECRUITMENT 2021

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई भरती २०२१ । C-DAC MUMBAI RECRUITMENT 2021 


 

भारत सरकारच्या प्रगत संगणन विकास केंद्र ( C-DAC ) मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे. सदर भरती पूर्णपणे कंत्राटी तत्वावर आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


जागांची संख्या:- १०० 


पदांचे विवरण:- 

१) Project Engineer (01: PE: Devp):- ४० जागा 

२) Project Engineer (02: PE: SDevp):- ४० जागा 

३) Project Technician (01: PT: JDevp):- २० जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) Project Engineer (01: PE: Devp):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये B. E. / B. Tech. / MCA/ किंवा  प्रथम श्रेणीमध्ये  M. Sc. Computer Science / IT or MCS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

२) Project Engineer (02: PE: SDevp):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये B. E. / B. Tech. / MCA/ किंवा  प्रथम श्रेणीमध्ये  M. Sc. Computer Science / IT or MCS किंवा ME/ M. Tech उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. 

३) Project Technician (01: PT: JDevp):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी मध्ये (Computer Science/IT/Computer Applications ) पदवीधर असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा:- 

१) Project Engineer (01: PE: Devp):- ३७ वर्षे 

२) Project Engineer (02: PE: SDevp):- ३७ वर्षे 

३) Project Technician (01: PT: JDevp):- ३० जागा 


वेतन:- 

१) Project Engineer (01: PE: Devp):- ३१०००/- ते ३६१५८/- 

२) Project Engineer (02: PE: SDevp):- ३९०५१/- ते ४५५४९/- 

३) Project Technician (01: PT: JDevp):- १४५८०/- 


अर्ज करण्याची मुदत:- १५ फेब्रुवारी २०२१ 


जाहिरात 

अर्जाचा नमुना 

अधिकृत संकेतस्थळ 


सूचना :- अर्ज recruit-mumbai[at]cdac[dot]in या ईमेल वर पाठवावा.


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu