भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये शेकडो जागांची भरती २०२१ । RESERVE BANK OF INDIA RECRUITMENT 2021

 

भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये शेकडो जागांची भरती २०२१ । RESERVE BANK OF INDIA RECRUITMENT 2021


भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २४१ जागा 


पदाचे नाव:- सुरक्षा रक्षक । RBI Security Guards 


जागांचे विवरण:- 

१) अ. जा.:- ३२ जागा 

२) अ. जा:- ३३ जागा 

३) इतर मागासवर्ग :- ४५ जागा 

४) आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग:- १८ जागा 

५) खुला:- ११३ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा:- २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ५०/- 


अर्ज करण्याची मुदत:- २२ जानेवारी २०२१  ते १२ फेब्रुवारी २०२१ 


परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:- १२ फेब्रुवारी २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu