भारतीय डाक विभाग वाहनचालक पदाची भरती । India Post Driver Recruitment 2021

 भारतीय डाक विभाग वाहनचालक पदाची भरती । India Post Driver Recruitment 2021




भारतीय डाक महाराष्ट्र विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज  करावे.


जागांची संख्या:- १२ जागा 


पदाचे नाव:- वाहनचालक 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ०१ जागा 

२) अ.ज.:- ०१ जागा 

३) इतर मागासवर्ग:- ०४ जागा 

४) आर्थिकदृष्ट्या मागास:- ०१ जागा 

५) खुला:- ०५ जागा 

( माजी सैनिकांसाठी ०१ जागा कुठल्याही प्रवर्गातून भरण्यात येईल )


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराजवळ जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना असावा. उमेदवारास तीन वर्षाचा जड व हलके वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.


वेतन:- १९९००/- ( ७व्या वेतन आयोगानुसार )


वय मर्यादा:- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

Senior Manager, Mail Motor Service, 

134-A S. K. Ahire Marg, 

Worli Mumbai-400018


अर्ज पाठविण्याची मुदत:- १० मार्च २०२१ 


जाहिरात व अर्जाचा नमुना 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu