भारतीय वायुसेना भरती २०२१ । Indian Air Force Recruitment 2021

 

भारतीय वायुसेना भरती २०२१ । Indian Air Force Recruitment 2021


भारत सरकारच्या भारतीय वायुसेनेमध्ये ( Indian Air Force ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- वायुसैनिक । Airmen (Group X & Y)


शैक्षणिक पात्रता:- 

१) वायुसैनिक (Group X):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित, भौतिकशास्त्र विषयासह ५०% सह उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी विषयामध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे. किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.

२) वायुसैनिक (Group Y ):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच इंग्रजी विषयामध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे.

३) वायुसैनिक (Group Y ) ( Medical Asst ):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयासह ५०% सह उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी विषयामध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे. 


वयोमर्यादा:- उमेदवाराचा जन्म १६ जानेवारी २००१ ते २९ डिसेंबर २००४ दरम्यान झालेला असावा.


अर्ज करण्याची मुदत:- २२ जानेवारी २०२१ ते ०७ फेब्रुवारी २०२१ 


संगणकीय परीक्षा:- १८ ते २२ एप्रिल २०२१ 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu