भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी पदाची भरती २०२१ । Reserve Bank of India Officer Recruitment 2021

भारताच्या सर्वात मोठ्या अश्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (RBI) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ३२२ जागा
पदाचे नाव:- अधिकारी । OFFICER Grade B- DR (General)
जागांचे विवरण:-
१) Officers in Grade ‘B’(DR)- General:- २७०
२) Officers in Grade ‘B’(DR)- DEPR:- २९ जागा
३) Officers in Grade ‘B’(DR)- DSIM:- २३ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ८५०/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग :- १००/-)
अर्ज करण्याची मुदत:- २८ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या