भाभा अनुसंधान केंद्र भरती २०२१ । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER (BARC ) RECRUITMENT 2021

भाभा अनुसंधान केंद्र भरती २०२१ । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER RECRUITMENT  2021




 भारत सरकारच्या अणुऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भाभा अनुसंधान केंद्रामध्ये (BARC )  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- 

१) NRB तारापूर, महाराष्ट्र:- १५६ जागा 

२) NRB कल्पक्कम, तामिळनाडू:- ०४ जागा 


जागांचे विवरण:- 

अ) प्रशिक्षणार्थी I (गट ब) NRB तारापूर, महाराष्ट्र

१) Mechanical :- १३ जागा 

२) Electrical :- ०६ जागा 

३)Chemical:- ०७ जागा 

४) Civil:- १३ जागा 

५) Electronics:- ०३ जागा 

६) Instrumentation:- ०४ जागा 

७) Chemistry:- ०४ जागा 


ब) प्रशिक्षणार्थी I (गट ब) NRB तारापूर, महाराष्ट्र

८) Plant Operator:- १५ जागा 

९) A/C Mechanic:- ०१ जागा 

१०) Fitter:- ४५ जागा 

११) Welder:- ०५ जागा 

१२) Electrician:- ०६ जागा 

१३) Electronic Mechanic:- ११ जागा 

१३) Mechanist :- ०१ जागा 

१४) Instrument Mechanic:- १३ जागा 

१५) Welder (GMAW & GTAW):- ०१ जागा 

१६) Mechanic Diesel:- ०३ जागा 

१७) Mechanist Grinder:- ०२ जागा 

१८) Laboratory Assistant:- ०१ जागा 


क) NRB कल्पक्कम, तामिळनाडू

१९) Technician/C (Boiler Operator):- ०३ जागा 

२०) Technician/B (Painter):- ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) पद क्र. १ ते ६ :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.

२) पद क्र. ७ :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह B.Sc (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) पद क्र. ८:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी ( PCM ) ६०% सह उत्तीर्ण असावा.

४) पद क्र. ९ ते १७:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी (विज्ञान आणि गणित ) ६०% सह तसेच संबंधित क्षेत्रातील ITI व NAC उत्तीर्ण असावा.

५) पद क्र. १८:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी ( PCM ) ६०% सह उत्तीर्ण असावा.किंवा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी (विज्ञान आणि गणित ) ६०% सह तसेच संबंधित क्षेत्रातील ITI व NAC उत्तीर्ण असावा.

६) पद क्र. १९:- उमेदवार इयत्ता दहावी ६०% (विज्ञान आणि गणित ) सह व  मान्यताप्राप्त शासकीय संस्थेकडून I Class Boiler Attendant’s Certificate उत्तीर्ण असावा.

७) पद क्र. २०:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी (विज्ञान आणि गणित ) ६०% सह तसेच संबंधित क्षेत्रातील ITI व NAC उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- 

१) पद क्र. १ ते ७ :- १८ ते २४ वर्षे 

२) पद क्र. ८ ते  १८:- १८ ते २२ वर्षे 

३)  पद क्र. १९ ते  २०:- १८ ते २५ वर्षे 

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- 

१) पद क्र. १ ते ७ :- १५०/- 

२) पद क्र. ८ ते  २०:- १००/- 

( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ३१ जानेवारी २०२१ पर्यंत 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu