कर्मचारी निवड आयोग भरती २०२० । STAFF SELECTION COMMISSION (SSC) CHSL RECRUITMENT 2020

 

कर्मचारी निवड आयोग भरती २०२० । STAFF SELECTION COMMISSION (SSC) CHSL RECRUITMENT 2020

https://getjob111.blogspot.com/


भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे. 


परीक्षेचे नाव:- संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा २०२० । Combined Higher Secondary Level (10+2) Exam 2020


पदांचे विवरण:- 

१) कनिष्ठ श्रेणी लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 

२) डाक सहाय्यक 

३) संगणक चालक 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ०६ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० 


संगणक आधारित परीक्षा ( I ) :- १२ एप्रिल ते  २७ एप्रिल २०२१ 


वर्णनात्मक परीक्षा (II) :- लवकरच कळविण्यात येईल 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu