बँकिंग कर्मचारी निवड संस्था शेकडो जागांची भरती । IBPS SPECIALIST OFFICER RECRUITMENT ( CRP-SPL-X) 2020

 

बँकिंग कर्मचारी निवड संस्था शेकडो जागांची भरती । IBPS SPECIALIST OFFICER RECRUITMENT ( CRP-SPL-X) 2020

www.getjob111.blogspot.com


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्थेमध्ये ( IBPS ) शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- विशेषज्ञ अधिकारी । IBPS SPECIALIST OFFICER RECRUITMENT ( CRP-SPL-X) 2020


जागांचे विवरण:- 

१) विशेषज्ञ  अधिकारी ( IT ):- २० जागा 

२) विशेषज्ञ  अधिकारी (कृषी ) :- ४८५ जागा 

३) विशेषज्ञ  अधिकारी ( राजभाषा ):- २५ जागा 

४) विशेषज्ञ  अधिकारी ( विधी ):- ५० जागा 

५) विशेषज्ञ  अधिकारी (मानव संसाधन ):- ०७ जागा 

६) विशेषज्ञ  अधिकारी (विपणन ):- ६० जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) विशेषज्ञ  अधिकारी ( IT ):- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी (Computer Science/  Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation )   

किंवा  पदव्युत्तर पदवी ( Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications ) 

किंवा पदवी तसेच  DOEACC ‘B’ level परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 

२) विशेषज्ञ  अधिकारी (कृषी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( Agriculture/ Horticulture/ Animal Husbandry/ Veterinary Science/ Dairy Science/ Fishery Science/ Pisciculture/ Agri.  Marketing & Cooperation/ Co-operation & Banking/ Agro-Forestry/Forestry/ Agricultural Biotechnology/ Food Science/ Agriculture Business Management/ Food Technology/ Dairy Technology/ Agricultural Engineering/ Sericulture ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) विशेषज्ञ  अधिकारी ( राजभाषा ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 

किंवा संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण  तसेच पदवी स्तरावर हिंदी व इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

४) विशेषज्ञ  अधिकारी ( विधी ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी ( LLB )पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

५) विशेषज्ञ  अधिकारी (मानव संसाधन ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि दोन वर्षाची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा  दोन वर्षाची पूर्णवेळ पदविका ( Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

६) विशेषज्ञ  अधिकारी (विपणन ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी तसेच दोन वर्षाचा पूर्णवेळ ( MMS (Marketing)/ Two Years Full-time MBA (Marketing)/ Two Years Full-time PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM with specialization in Marketing  ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा:- 

१) विशेषज्ञ  अधिकारी ( IT ):- २० ते ३० वर्षे  

२) विशेषज्ञ  अधिकारी (कृषी ) :- २० ते ३० वर्षे  

३) विशेषज्ञ  अधिकारी ( राजभाषा ):- २० ते ३० वर्षे  

४) विशेषज्ञ  अधिकारी ( विधी ):- २० ते ३० वर्षे  

५) विशेषज्ञ  अधिकारी (मानव संसाधन ):- २० ते ३० वर्षे  

६) विशेषज्ञ  अधिकारी (विपणन ):- २० ते ३० वर्षे  

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- ८५०/- (अ.जा/ अ.ज./ दिव्यांग :- १७५/- )


अर्ज करायची मुदत:- ०२ नोव्हेंबर २०२० ते २३ नोव्हेंबर २०२० 


संगणकीय पूर्व परीक्षा:- २६ डिसेंबर २०२० व २७ डिसेंबर २०२० 


संगणकीय मुख्य परीक्षा:- २४ जानेवारी २०२१ 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu