भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती । SBI PROBATIONARY OFFICER RECRUITMENT 2020

भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती । SBI PROBATIONARY OFFICER RECRUITMENT 2020


WWW.GETJOB111.BLOGSPOT.COM

 


भारतातील अग्रगण्य अशा भारतीय स्टेट बँकेमध्ये अधिकारी पदासाठी हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- प्रोबेशनरी अधिकारी । SBI PROBATIONARY OFFICER


जागांची संख्या:- २००० जागा 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ३०० जागा 

२) अ.ज.:- १५० जागा 

३) इतर मागासवर्ग:- ५४० जागा 

४) आर्थिकदृष्ट्या मागास:- २०० जागा 

५) खुला :- ८१० जागा 

( अपंगांसाठी १३६ जागा राखीव )


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.( अंतिम वर्षाला असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मुदतीमध्ये पदवी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.)


वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ७५०/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- १४ नोव्हेंबर २०२० ते ०४ डिसेंबर २०२०


पूर्व परीक्षा :- ३१ डिसेंबर २०२०, ०२ जानेवारी, ०४ जानेवारी, ०५ जानेवारी २०२१


मुख्य परीक्षा दिनांक:- २९ जानेवारी २०२१ 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu