भारतीय लष्करामध्ये TES-४४ अंतर्गत भरती । INDIAN ARMY TECHNICAL ENTRY SCHEME RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या भारतीय लष्कराकडून अधिकारी पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- टेक्निकल प्रवेश योजना (TES-44) । TECHNICAL ENTRY SCHEME RECRUITMENT 2020
जागांची संख्या:- ९० जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणीक मंडळामधून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र सरासरी ७०% गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:- १६ १/२ ते १९ १/२ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००१ ते ०१ एप्रिल २००४ दरम्यान झालेला असावा.)
विशेष सूचना:- सदर प्रवेश योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात येईल.
परीक्षा शुल्क:- कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत:- १० ऑगस्ट २०२० ते ०९ सप्टेंबर २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या