महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती । MPSC TRANSLATOR RECRUITMENT 2020
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे,तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने .अर्ज करावे.
पदाचे नाव:- अनुवादक ( मराठी )। MPSC TRANSLATOR RECRUITMENT 2020
जागांची संख्या:- १७ जागा
जागांचे विवरण:-
१) अ.जा.:- ०४ जागा
२) अ.ज.:- ०१ जागा
३) सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग:- ०२ जागा
४) आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग:- ०२ जागा
५) इतर मागासवर्ग:- ०३ जागा
६) खुला:- ०५ जागा
शैक्षणिक पात्रता:- १) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून मराठी विषयासह पदवीधर असावा.२) तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात कमीत कमी एक वर्ष इंग्रजी किंवा संभाषण कौशल्य (इंग्रजीमध्ये) असणे आवश्यक. ३) वरील पात्रतेशिवाय विधी पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
वय मर्यादा:- ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ३७४/- ( मागासवर्गीय उमेदवार:- २७४/-)
अर्ज करण्याची मुदत:- ११ ऑगस्ट २०२० ते ३१ ऑगस्ट २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या