जागांची संख्या:- १३ जागा
पदांचे विवरण:-
१) प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager – Application Management):- ०१ जागा
२) ज्येष्ठ विश्लेषक (Senior Analyst – Information Security Operations):- ०१ जागा
३) ज्येष्ठ विश्लेषक (Senior Analyst – Network/SDWAN Operations):- ०१ जागा
४) प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager – IT Operations/ infrastructure services):- ०१ जागा
५) विश्लेषक व मुख्य सल्लागार (Analytics-cum-Chief Data Consultant):- ०१ जागा
६) सायबर सुरक्षा व्यवस्थापक(Cyber Security Manager (CSM)):- ०१ जागा
७) अतिरिक्त सायबर सुरक्षा व्यवस्थापक(Additional Cyber Security Manager (ACSM)):- ०१ जागा
८) अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक (Additional Chief Risk Manager):- ०२ जागा
९) जोखीम व्यवस्थापक ( Risk Manager):- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager – Application Management):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Information Systems/Engineering/Management) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०७ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०५ वर्षाचा अनुभव असावा.
२) ज्येष्ठ विश्लेषक (Senior Analyst – Information Security Operations):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (computer science/IT/Cyber Security) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०५ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०३ वर्षाचा अनुभव असावा.
३) ज्येष्ठ विश्लेषक (Senior Analyst – Network/SDWAN Operations):- उमेदवार अभियांत्रिकी पदवी / पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Information Engineering, ECE or any Engineering ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०५ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०३ वर्षाचा अनुभव असावा.
४) प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager – IT Operations/ infrastructure services):-उमेदवार अभियांत्रिकी पदवी / पदव्युत्तर पदवी (Computer Science, Information Systems, ECE ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०७ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०५ वर्षाचा अनुभव असावा.
५) विश्लेषक व मुख्य सल्लागार (Analytics-cum-Chief Data Consultant):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (Computer Science / Engineering/Mathematics / Statistics ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०७ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०५ वर्षाचा अनुभव असावा.
६) सायबर सुरक्षा व्यवस्थापक(Cyber Security Manager (CSM)):-उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (IT/Computer Science) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०७ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०५ वर्षाचा अनुभव असावा.
७) अतिरिक्त सायबर सुरक्षा व्यवस्थापक(Additional Cyber Security Manager (ACSM)):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (IT/Computer Science) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार पदवीधर असल्यास ०५ वर्षाचा व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास ०३ वर्षाचा अनुभव असावा.
८) अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक (Additional Chief Risk Manager):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (Economics/Statistics/ Finance/ Business from a recognized university / Masters in Management MBA/PGDI or CA/ CS ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारस १३ वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक आहे.
९) जोखीम व्यवस्थापक ( Risk Manager):- उमेदवार पदवी / पदव्युत्तर पदवी (Economics/Statistics/ Finance/ Business ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारस ०५ वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा:- ६२ वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क:- ८००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना ५०/-)
अर्ज करण्याची मुदत:- ०७ ऑगस्ट २०२० ते २३ ऑगस्ट २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या