कर्मचारी निवड आयोग कॉन्स्टेबल पदासाठी हजारो जागांची भरती । SSC DELHI POLICE CONSTABLE RECRUITMENT 2020


कर्मचारी निवड आयोग कॉन्स्टेबल पदासाठी हजारो जागांची भरती । SSC DELHI POLICE CONSTABLE RECRUITMENT 2020


http://getjob111.blogspot.com/



भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून (STAFF SELECTION COMMISSION) दिल्ली पोलीस मध्ये विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- कॉन्स्टेबल । Constable (Executive)


जागांची संख्या:- ५८४६ जागा 


पदांचे विवरण:- 

१) कॉन्स्टेबल Constable (Executive) (पुरुष) :- ३४३३ जागा 


२) कॉन्स्टेबल । Constable (Executive)(पुरुष)(माजी सैनिक ):- २२६ जागा 


३) कॉन्स्टेबल । Constable (Executive)(पुरुष)(माजी सैनिक(कमांडो) ) :- २४३ जागा 


४) कॉन्स्टेबल Constable (Executive) (महिला):- १९४४ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळामधून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.


पगार:-  २१७००/- ते ६९१००/- 


वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ०१ ऑगस्ट २०२० ते ०७ सप्टेंबर २०२० 


संगणकीय परीक्षा दिनांक:- २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२० दरम्यान होईल 


महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे:- १) अमरावती २) औरंगाबाद ३) जळगांव ४) कोल्हापूर ५) मुंबई ६) नागपूर ७) नांदेड ८) नाशिक ९) पुणे 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



कर्मचारी निवड आयोग कॉन्स्टेबल पदासाठी हजारो जागांची भरती । SSC DELHI POLICE CONSTABLE RECRUITMENT 2020




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu