भारतीय लष्करामध्ये महिला सैन्य पोलीस पदाची भरती । INDIAN ARMY WOMEN MILITARY POLICE RECRUITMENT 2020


भारतीय लष्करामध्ये महिला सैन्य पोलीस पदाची भरती । INDIAN ARMY WOMEN MILITARY POLICE RECRUITMENT 2020

http://www.getjob111.blogspot.com/


भारत सरकारच्या भारतीय लष्करामध्ये महिलांसाठी विशेष  सैन्य पोलीस पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- महिला सैन्य पोलीस ( INDIAN ARMY WOMEN MILITARY POLICE )


जागांची संख्या:- ९९ जागा 


वय मर्यादा:- १७ (१/२) ते २१ वर्षे  (उमेदवाराचा जन्म ०१/१०/१९९९ ते ०१/०४/२००३)


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी (SSC) ४५% सह उत्तीर्ण असणे आवश्यक 


शारीरिक पात्रता:- 

१) उंची :- १५२ से.मी.

२) वजन:- सैन्य वैद्यकीय मानकांनुसार असावे.


 अर्ज करण्याची मुदत:- २७ जुलै २०२० ते ३१ ऑगस्ट २०२०








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



भारतीय लष्करामध्ये महिला सैन्य पोलीस पदाची भरती । INDIAN ARMY WOMEN MILITARY POLICE RECRUITMENT 2020

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu