भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरती २०२० | AIRPORTS AUTHORITY OF INDIA (AAI) JR.EXECUTIVE RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये (AAI) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १८० जागा
पदाचे नाव:- कनिष्ठ कार्यकारी अधिकारी । JUNIOR EXECUTIVE
पदांचे विवरण:-
१) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी । JUNIOR EXECUTIVE (CIVIL) :- १५ जागा
२) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी । JUNIOR EXECUTIVE ( ELECTRICAL ):- १५ जागा
३) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी । JUNIOR EXECUTIVE ( ELECTRONICS ):- १५० जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून ६०% सह अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ३००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही)
अर्ज करण्याची मुदत:- ०३ ऑगस्ट २०२० ते ०२ सप्टेंबर २०२०
अर्ज करण्यासाठी (लवकरच उपलब्ध होईल )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या