नैसर्गिक तेल व वायू महामंडळ भरती २०२० । ONGC RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या नैसर्गिक तेल व वायू महांडळमध्ये (ONGC) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ४१८२ जागा
पदांचे विवरण:-
१) उत्तर विभाग :- २२८ जागा
२) मुंबई विभाग:- ७६४ जागा
३) पश्चिम विभाग:- १५७९ जागा
४) पूर्व विभाग:- ७१६ जागा
५) दक्षिण विभाग:- ६७४ जागा
६) मध्य विभाग:- २२१ जागा
पदानुसार शैक्षणिक पात्रता:-
१) लेखापाल ( Accountant ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य ( Commerce ) पदवीधर असावा.
२) सहाय्यक- मानव संसाधन ( Assistant - HR ) - उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A. किंवा B.B.A उत्तीर्ण असावा.
३) प्रशासकीय सहाय्यक ( Secretarial Assistant ) :- उमेदवार ITI (Stenography ) उत्तीर्ण असावा.
४) Computer Operator & Programming Asst (COPA):- उमेदवार ITI ( COPA ) उत्तीर्ण असावा.
५) Draughtsman (Civil) :- उमेदवार ITI {Draughtsman (Civil)} उत्तीर्ण असावा.
६) Electrician :- उमेदवार ITI (Electrician) उत्तीर्ण असावा.
७) Electronics Mechanic :- उमेदवार ITI ( Electronics Mechanic) उत्तीर्ण असावा.
८) Fitter:- उमेदवार ITI (Fitter) उत्तीर्ण असावा.
९) Instrument Mechanic:- उमेदवार ITI (Instrument Mechanic) उत्तीर्ण असावा.
१०) Information & Communication Technology System Maintenance:- उमेदवार ITI (Information & Communication Technology System Maintenance) उत्तीर्ण असावा.
११) प्रयोगशाळा सहाय्यक:- उमेदवार B.Sc PCM अथवा PCB सह उत्तीर्ण असावा. तसेच ITI (Laboratory Asst (Chemical Plant)) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
१२) वाचनालय सहाय्यक:- उमेदवार ITI ( Library Asst ) उत्तीर्ण असावा.
१३) Machinist :- उमेदवार ITI (Machinist) उत्तीर्ण असावा.
१४) Mechanic (Motor Vehicle):- उमेदवार ITI (Mechanic (Motor Vehicle)) उत्तीर्ण असावा.
१५) Mechanic Diesel:- उमेदवार ITI (Mechanic Diesel) उत्तीर्ण असावा.
१६) Refrigeration & Air Conditioning Mechanic:- उमेदवार ITI (Refrigeration & Air Conditioning Mechanic) उत्तीर्ण असावा.
१७) Plumber:- उमेदवार ITI (Plumber) उत्तीर्ण असावा.
१८) Surveyor :- उमेदवार ITI (Surveyor) उत्तीर्ण असावा.
१९) Welder:- उमेदवार ITI (Welder) उत्तीर्ण असावा.
२०) स्थापत्य (Civil) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Civil Engineering Diploma) उत्तीर्ण असावा.
२१) संगणक विज्ञान (Computer Science) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान अभियांत्रिकी पदविका ( Computer Science Engineering Diploma)उत्तीर्ण असावा.
२२) Electrical:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन इलेकट्रीकल अभियांत्रिकी पदविका (Electrical Engineering Diploma) उत्तीर्ण असावा.
२३) Electronics:-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन अभियांत्रिकी पदविका (Electronics Engineering Diploma) उत्तीर्ण असावा.
२४) Electronics & Telecommunication:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन अभियांत्रिकी पदविका (Electronics & Telecommunication Engineering Diploma) उत्तीर्ण असावा.
२५) Mechanical:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन Mechanical अभियांत्रिकी पदविका (Mechanical Engineering Diploma) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय १८ ते २४ दरम्यान असावे.( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत:- २९ जुलै २०२० ते १७ ऑगस्ट २०२०
अर्ज करण्यासाठी (Trade Apprentices / Technician Apprentices)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या