बँकिंग कर्मचारी निवड संस्था प्रोबेशनरी अधिकारी पदाची हजारो जागांची भरती । IBPS PO/ MANAGEMENT TRAINEE (MT) RECRUITMENT 2020


बँकिंग कर्मचारी निवड संस्था प्रोबेशनरी अधिकारी पदाची हजारो जागांची भरती । IBPS PO/ MANAGEMENT TRAINEE (MT) RECRUITMENT 2020

www.getjob111.blogspot.com


भारत सरकारच्या रिझर्व्ह बँकेद्वारे स्थापित बँकिंग कर्मचारी निवड संस्थेद्वारे ( IBPS ) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.


पदाचे नाव:- प्रोबेशनरी अधिकारी / मॅनेजमेंट ट्रेनी । (IBPS PO/ MT-X)


जागांची संख्या:- ११६७ जागा 


पदांचे विवरण:- 


१) अ.जा.:- १५९ जागा 


२) अ.ज.:- ७१ जागा 


३) इतर मागासवर्ग:- २३३ जागा 


४) आर्थिक मागासवर्ग:- ११७ जागा 


५) खुला:- ५८७ जागा 



शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.


वय मर्यादा :- २० ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ८५०/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग :- १७५/- )


अर्ज करण्याची मुदत:- ०५ ऑगस्ट २०२० ते २६ ऑगस्ट २०२० 


पूर्व परीक्षा दिनांक:- ०३ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर  २०२० 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu