राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ भरती २०२० । NTPC LTD RECRUITMENT 2020

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ भरती २०२० । NTPC LTD RECRUITMENT 2020

https://getjob111.blogspot.com/


भारत सरकारच्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळामध्ये( NTPC ) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २७५ जागा 


पदांचे विवरण:- 


१) अभियंता :- २५० जागा 

अ) अभियंता ( विद्युत ) :- ७५ जागा 

ब) अभियंता ( यांत्रिकी ) :- ११५ जागा 

क) अभियंता ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- ३० जागा 

ड) अभियंता ( Instrumentation ) :- ३० जागा 


२) सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ ( Assistant Chemist ) :- २५ जागा 



शैक्षणिक पात्रता:- 

१) अभियंता ( ENGINEER E2 GRADE) :-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical/ Mechanical/ Electronics & Instrumentation Engg.) अभियांत्रिकी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना टक्केवारीची अट नाही ) तसेच उमेदवारास तीन वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 


२) सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ ( Assistant Chemist ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना टक्केवारीची अट नाही ) तसेच उमेदवारास तीन वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 


वय मर्यादा:- ३० वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ३००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही ) 


अर्ज करण्याची मुदत:- १७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२०








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu