राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेमध्ये विविध पदांची भरती । National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRD&PR) Recruitment 2020


राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेमध्ये विविध पदांची भरती । National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRD&PR) Recruitment 2020


राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेमध्ये विविध पदांची भरती । National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRD&PR)   Recruitment 2020 -



 भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेमध्ये  (NIRD&PR) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे. वरील भरती प्रक्रिया पूर्णपणे कंत्राटी तत्वावर आहे याची नोंद घ्यावी.



जागांची संख्या:- ५१० जागा 


पदांचे विवरण:- 


१) राज्य कार्यक्रम समन्वयक:- १० जागा 


२) Young Fellow:- २५० जागा 


३) Cluster Level Resource Person:- २५० जागा 



शैक्षणिक पात्रता:- 

१) राज्य कार्यक्रम समन्वयक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Economics/ Rural Development/ Rural Management/ Political Science/ Sociology/ Social Work/ Development Studies ) ५०% सह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 


२) Young Fellow:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Economics/ Rural Development/ Rural Management/ Political Science/ Sociology/ Social Work/ Development Studies ) ५०% सह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला  अनुभव असल्यास प्राधान्य 


३)  Cluster Level Resource Person:-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक 



वय मर्यादा:- 


१) राज्य कार्यक्रम समन्वयक:- ३० ते ५० वर्षे 


२) Young Fellow:- २५ ते ३० वर्षे  


३) Cluster Level Resource Person:- ४० वर्षे 



एकत्रित कंत्राटी मानधन:-  

१) राज्य कार्यक्रम समन्वयक:- ५५०००/-  


२) Young Fellow:- ३५०००/-  


३) Cluster Level Resource Person:- १२५००/- 



अर्ज करण्याची मुदत:- १० ऑगस्ट २०२० पर्यंत 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu