भारतीय प्रतिभुती आणि विनिमय बोर्ड भरती । SEBI RECRUITMENT NOTIFICATION 2020
भारत सरकारच्या भारतीय प्रतिभुती आणि विनिमय बोर्ड (SEBI) मध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १४७ जागा
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक व्यवस्थापक ( सामान्य ) :- ८० जागा
२) सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ) :- ३४ जागा
३) सहाय्यक व्यवस्थापक ( माहिती तंत्रज्ञान ) :- २२ जागा
४) सहाय्यक व्यवस्थापक अभियांत्रिकी ( स्थापत्य ) :- ०१ जागा
५) सहाय्यक व्यवस्थापक अभियांत्रिकी ( इलेकट्रीकल ) :- ०४ जागा
६) सहाय्यक व्यवस्थापक ( संशोधन ) :- ०५ जागा
७) सहाय्यक व्यवस्थापक ( अधिकृत भाषा ) :- ०१
शैक्षणिक पात्रता:-
१) सहाय्यक व्यवस्थापक ( सामान्य ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / विधी पदवी/ अभियांत्रिकी पदवी/ CA / CFA / CS / Cost Accountant उत्तीर्ण असावा.
२) सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी उत्तीर्ण असावा.
३) सहाय्यक व्यवस्थापक ( माहिती तंत्रज्ञान ) :- उमेदवार संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी / अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असावा.
४) सहाय्यक व्यवस्थापक अभियांत्रिकी ( स्थापत्य ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
५) सहाय्यक व्यवस्थापक अभियांत्रिकी ( इलेकट्रीकल ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेकट्रीकल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
६) सहाय्यक व्यवस्थापक ( संशोधन ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन ( वित्त )/ Econometrics विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
७) सहाय्यक व्यवस्थापक ( अधिकृत भाषा ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- १०००/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग यांना १००/-)
अर्ज करण्याची मुदत:- ३० एप्रिल २०२०
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र:- औरंगाबाद , अमरावती, कोल्हापूर, नांदेड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर , नाशिक , पुणे
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या