महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षा २०२०। MPSC ENGINEERING SERVICES PRELIMS 2020

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षा २०२०। MPSC ENGINEERING SERVICES PRELIMS 2020


www.getjob111.blogspot.com

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षा २०२० साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


एकूण जागांची संख्या :- २१७ जागा 


परीक्षेचे नाव: महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षा २०२०


जागांचे विवरण:- 


अ) जलसंपदा विभाग 

१) सहाय्यक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट अ :- ०५ जागा 

२) सहाय्यक अभियंता, स्थापत्य, गट अ :- १८ जागा 

३) सहाय्यक अभियंता, स्थापत्य, गट ब :- ९४ जागा 


ब) सार्वजनिक बांधकाम विभाग 

१) सहाय्यक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट अ :- ५१ जागा 

२) सहाय्यक अभियंता, स्थापत्य, गट अ :- ४९ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १९ ते ३८ वर्षे  ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- ३७४/- ( मागासवर्गीय:- २७४/-)


अर्ज करण्याची मुदत:- १८ मार्च २०२० ते ०७ एप्रिल २०२०







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu