बृहन्मुंबई महानगरपालिका भरती । MUMBAI MUNICIPAL CORPORATION WARDBOY RECRUITMENT
पदाचे नाव :- कक्ष परिचर
जागांची संख्या :- ११४ जागा
जागांचे विवरण:-
१) अ.जा.:- १८ जागा
२) अ.ज.:- १३ जागा
३) विजाअ :- ०२ जागा
४) भज ब :- ०१ जागा
५) भज क :- ०४ जागा
६) भज ड :- ०२ जागा
७) इमाव :- २५ जागा
८)सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग:- १५ जागा
९) आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग:- १२ जागा
१०) खुला :- २२ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज पाठविण्याची तारीख:- १७ एप्रिल २०२०
विशेष सूचना:- उमेदवारांनी सदर अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF रूपात तयार करून
mcgm.wardboy@mcgm.gov.in
या ईमेल वर १७ एप्रिल २०२० सायंकाळी ०६ वाजेपर्यंत पाठवावा.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या