भारतीय डाक महाराष्ट्र विभाग भरती । Indian Post Maharashtra Circle Staff Car Driver Recruitment

भारतीय डाक महाराष्ट्र विभाग भरती ।Indian Post Maharashtra Circle  Staff Car Driver Recruitment


www.getjob111.blogspot.com

भारत सरकारच्या भारतीय डाक महाराष्ट्र विभागात, वरिष्ठ व्यवस्थापक मेल मोटार सेवा यांचे कडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज पाठवावेत.


पदाचे नाव  :- वाहन चालक 


जागांची संख्या :- १४ जागा 


जागांचे विवरण:- 

१) मुंबई विभाग :- १० जागा 

२) गोवा विभाग :- ०१ जागा 

३) सांगली विभाग :- ०१ जागा 

४) रत्नागिरी विभाग :- ०१ जागा 

५) सिंधुदुर्ग:- ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराजवळ हलके व जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक. तसेच तीन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.


वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू) 


अर्ज करण्याची मुदत:- ०४ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu