भारतीय औषधनिर्माण विभाग कडून विविध पदांची भरती । DEPARTMENT OF PHARMACEUTICALS RECRUITMENT 2020

भारतीय औषधनिर्माण विभाग कडून विविध पदांची भरती । DEPARTMENT OF PHARMACEUTICALS RECRUITMENT 2020




भारत सरकारच्या औषधनिर्माण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री जनऔषधी परियोजनेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करावे.



जागांची संख्या:- २४ जागा 


पदांचे विवरण:- 

१) सहाय्यक महाव्यवस्थापक:- ०१ जागा 

२) व्यवस्थापक:- ०१ जागा 

३) कनिष्ठ विपणन अधिकारी/ विपणन अधिकारी :- २० जागा 

४) कार्यकारी अधिकारी (पुरवठा) :- ०१ जागा 

५) कार्यकारी अधिकारी (गुणवत्ता आणि नियामक) :- ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) सहाय्यक महाव्यवस्थापक:- उमेदवार B. Pharma. /B.Sc. (Biotech.) उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारास १५ वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 

२) व्यवस्थापक:- उमेदवार B. Pharma. /B.Sc. (Biotech.) उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारास ८ ते १० वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 


३) कनिष्ठ विपणन अधिकारी/ विपणन अधिकारी :- उमेदवार BBA /B.Sc./ B. Pharma उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव ( कनिष्ठ विपणन अधिकारी पदासाठी ) किंवा ०२ वर्षाचा अनुभव (विपणन अधिकारी पदासाठी ) असावा.

४) कार्यकारी अधिकारी (पुरवठा) :- उमेदवार BCA/B.Sc. (Computer Science) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास पुरवठा क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक 

५) कार्यकारी अधिकारी (गुणवत्ता आणि नियामक) :-  उमेदवार B. Pharma उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारास गुणवत्ता आणि नियामक क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव असावा.


वय मर्यादा:- 

१) सहाय्यक महाव्यवस्थापक:- ४५ वर्ष  

२) व्यवस्थापक:- ३५ वर्ष 

३) कनिष्ठ विपणन अधिकारी/ विपणन अधिकारी :- ३० वर्ष 

४) कार्यकारी अधिकारी (पुरवठा) :- ३० वर्ष 

५) कार्यकारी अधिकारी (गुणवत्ता आणि नियामक) :- ३० वर्ष  



अर्ज पाठविण्याची मुदत :- ३० एप्रिल २०२०


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 


CEO, BPPI at E-1, 
8th Floor, Videocon Tower,
Jhandewalan Extn., 
New Delhi – 110055

उमेदवार त्यांचे अर्ज  recruitment@janaushadhi.gov.in  यावर सुद्धा पाठवू शकतात.






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.





Assistant General Manager, Manager, Jr. Marketing Officer,  Marketing Officer, Executive, B. Pharma, B.Sc. (Biotech.), MBA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu